राज्यातील गायरान जमिनी वरील अतिक्रमण हटविणेबाबत शासनाचा महत्त्वाचा शासन निर्णय Land Record Update

राज्यातील गायरान जमिनी वरील अतिक्रमण हटविणेबाबत शासनाचा महत्त्वाचा शासन निर्णय Land Record Update Land Record Update:मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासंदर्भात दिलेल्या निर्देशाची वन विभागामध्ये अंमलबजावणी करण्याबाबत. मा. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथे दाखल रिट याचिका (दिवाणी) क्र.२९५/२०२२, रिट याचिका (दिवाणी) क्र.३२८/२०२२ व रिट याचिका (फौजदारी) क्र. १६२/२०२२ प्रकरणी मा. न्यायालयाने दि … Read more

बाई पण भारी देवा…मराठी महिलांना तोड नाही! नऊवारी नेसून मराठमोळ्या गाण्यावर केला भन्नाट डान्स, VIDEO एकदा पाहाच Women’s Viral Dance video

Women’s Viral Dance video: सोशल मीडियावर कायम अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी लहान मुलांचे शाळेतील डान्स तर कोणाचा लग्नाच्या वरातीमधील डान्स. अनेक असे डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस येत असतात तर कधी अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येने नेटकऱ्यांच्या कायम आठवणीत राहत असतात. काही लोक इतक्या विचित्र पद्धतीने डान्स करतात की पाहूनच अजब … Read more

जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, रजिस्ट्री करताना हे नियम लक्षात घ्या Property Registry New Rules

Property Registry New Rules नमस्कार मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्र मध्ये आज जमिनीचे, घराचे, प्लॉटचे व्यवहार करणार असाल तर हे नवीन नियम जे सरकारने जाहीर केले आहेत ते जाणून घ्या. नवीन नियमानुसारच आता जमिनीचे सर्व व्यवहार होणार आहेत यामुळे आता तुम्हाला यामध्ये फसवणुकीचे प्रकार कमी होणार आहेत. महाराष्ट्रामध्ये जमीन आणि मालमत्ता खरेदी-विक्रीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि … Read more

Land Records Department: पोस्टमन पत्र नव्हे नोटीस घेऊन येणार! तलाठ्यांचा भार कमी होणार , अभिलेख विभागाने घेतला मोठा निर्णय

Land Records Department:तलाठ्यांना कामाच्या व्यापामुळे नोटिसा वेळेत देणे शक्य होत नाही.यासाठी अभिलेख विभागाने नाेटिसा पोस्टाने पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संबंधितांच्या नावे ऑनलाइनद्वारे पोस्ट ऑफिसकडे नोटिसा जातील. नोटिसांची प्रिंट काढून संबंधितांच्या पत्त्यावर पोहोचविण्याचे काम पोस्ट ऑफिसच करणार आहे. हा प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प मुळशी तालुक्यात राबविण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने राज्यात राबविण्यात येणार आहे. (Pune Latest News) … Read more

शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार पण सरसकट नाही,पहा नवीन निकष Farmer’s Loan Waver 2025

Farmer’s Loan Waver 2025:शेतकऱ्यांचं आयुष्य म्हणजे सततचा संघर्ष. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, तर कधी बाजारात पिकांना मिळणारा कमी भाव. या सगळ्यामुळे शेतकरी कर्जाच्या जाळ्यात अडकतो आणि मग कर्जमाफीची मागणी जोर धरते. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीची चर्चा जोरात सुरू आहे. विरोधी पक्षांनी तर यावरून सरकारला सातत्याने घेरलं आहे. माजी आमदार बच्चू कडू यांनी तर … Read more

बापरे! लोकांच्या जीवाशी खेळ; तुम्ही जे दूध पिताय ते कसं बनवतात पाहा; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल Milk Bhesal Viral Video

Milk Bhesal Viral Video:प्रत्येक भारतीय घरामध्ये दूध हा पदार्थ नानाविध कारणांसाठी वापरला जातो. लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत सर्वांच्या आहारामध्ये दुधाचा समावेश असतो. दुधाचे सेवन करणे शारीरिक वाढीसाठी फायदेशीर असते. यामध्ये असलेल्या पौष्टिक घटकांमुळे लहान मुलांना सतत दूध पाजले जाते. दही, लोणी असे पदार्थ दुधापासून बनवले जातात. याशिवाय चहा, कॉफी, मिठाई बनवतानाही दुधाचा प्रामुख्याने वापर … Read more

IMD Weather Update Today 2025: महाराष्ट्रावर आता नवं संकट, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, आयएमडीचा हादरवणारा अंदाज

IMD Weather Update Today 2025:हवामान विभागाकडून देशातील अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील सात दिवस देशभरात अतिवृष्टीचा अंदाज आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. काय आहे हवामान विभागाचा अंदाज? हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार … Read more

सामूहिक 7/12 उताऱ्यातून वेगळा 7/12 कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया Land Record Satbara Utara

Land Record Satbara Utara:आपल्या नावावर जमीन असली तरी अनेक वेळा त्या जमिनीचा 7/12 उतारा (सातबारा) सामूहिक स्वरूपात नोंदलेला असतो. म्हणजे एकाच कागदावर एका गटातील अनेक मालकांची नावे आणि त्यांचे हिस्से नमूद असतात. अशा वेळी काही कारणांनी आपला स्वतंत्र 7/12 हवे असेल, म्हणजे आपल्या नावावरचा उतारा वेगळा करून घ्यायचा असेल, तर काय प्रक्रिया करावी? हे जाणून … Read more

ST पास योजना 2025: फक्त ₹585 भरा आणि महाराष्ट्रभर प्रवास करा! MSRTC Pass Scheme 2025

MSRTC Pass Scheme 2025:महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांसाठी एक नवी योजना सुरू केली आहे. या योजनेत तुम्ही फक्त ₹585 भरून चार दिवस महाराष्ट्रात कुठेही अमर्यादित प्रवास करू शकता. ही योजना पर्यटन वाढवण्यासाठी आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात प्रवासाची सुविधा देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. 585 रुपयांत महाराष्ट्रभर फिरा या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे … Read more

युवा शेतकऱ्यांना सुवर्णसंधी ! शेळीपालनासाठी सरकार देतंय 10 लाख रुपये, अर्ज कुठे अन् कसा करायचा?Goat Farming Loan

Goat Farming Loan:ग्रामीण भागातील तरुण, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी आता शेळीपालन व्यवसाय सुरू करणे आणखी सोपे झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांतून सुरू झालेल्या ‘शेळीपालन कर्ज योजना 2025’ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे, शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध करणे आणि … Read more