ATM-UPI ॲपच्या मदतीने झटपट PF काढा; दिवाळीपूर्वीच गुडन्यूज धडकणार, पैसे काढण्याची मर्यादा आणि प्रक्रिया काय?PF Money Withdrawal through ATM

ATM-UPI ॲपच्या मदतीने झटपट PF काढा; दिवाळीपूर्वीच गुडन्यूज धडकणार, पैसे काढण्याची मर्यादा आणि प्रक्रिया काय? PF Money Withdrawal through ATM : EPFO 3.0 मध्ये सदस्यांना दिवाळीपूर्वीच लॉटरी लागण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांना ATM-UPI ॲपच्या मदतीने झटपट PF काढता येईल. किती काढता येतील पैसे, काय आहे प्रक्रिया? भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO 3.0 अंतर्गत नवीन मोबाइल ॲप … Read more

ITR Filing Last Chance : आयटीआर रिटर्न फाईल न केल्यास 5000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार

ITR Filing Last Chance:करदात्यांना आयटीआर फाईल करण्यासाठी शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 आहे. त्यामुळं ज्यांनी अद्याप आयटीआर फाईल केला नाही त्यांनी तातडीनं आयटीआर फाईल करणं आवस्यक आहे. 15 सप्टेंबरपर्यंत आयटीआर फाईल न केल्यास करदात्यांना 5000 रुपयांपर्यंत दंड द्यावा लागू शकतो. आयटीआर फाईल करण्यासाठी केवळ एक दिवस बाकी आहे. करदाते उद्यापर्यंत इन्कम टॅक्स विभागाच्या पोर्टलवर जाऊन … Read more

पिकनुकसान भरपाई यादी 2025 : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पैसे Damage Compensation List 2025

Damage Compensation List 2025:शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण पिकनुकसान भरपाई यादी 2025 नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीमधील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच पिक नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे … Read more

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना 10 हजार रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज.Ladki Bahin Loan

Ladki Bahin Loan:मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा १४ वा हप्ता आता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व लाभार्थी महिलांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी त्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात ११ सप्टेंबर २०२५ पासून जमा होतो आहे. या उपक्रमामुळे महिलांना केवळ मासिक मदतच नव्हे तर आता व्यवसायासाठी विशेष कर्जाची … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ भागात उद्या आणि परवा अति जोरदार पाऊस, वाचा सविस्तर.Maharashtra Rain Alert Today

Maharashtra Rain Alert Today: मान्सूनच्या सक्रियतेनंतर आजपासुन सुरु होणाऱ्या संपूर्ण आठवड्यात म्हणजे गुरुवार दि. १८ सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातही उद्या व परवा, म्हणजे रविवार व सोमवार दि. १४ व १५ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते. अत्याधिक पाऊस – त्यातही विशेषतः पुणे व … Read more

Maratha Kunbi Certificate: कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढायचे, कोणती कागदपत्रे लागणार?; पुरावा मिळवण्याचे पर्याय वाचा

Maratha Kunbi Certificate: मराठा आरक्षण आंदोलनानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याची घोषणा केली. त्यातील नोंदीनुसार आता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणे सोपे झाले आहे. मात्र, हे प्रमाणपत्र कसे आणि कुठे काढायचे, त्याला कोणती कागदपत्रे लागणार, याची सविस्तर माहिती वाचा… कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला आपले सरकार सेवा www.aaplesarkar.mahaonline.gov.in या वेबसाईटवरून अर्ज करता येईल. हा अर्ज … Read more

राज्य सरकारचा मोठा निर्णय। राज्य सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी आताची मोठी अपडेट। अधिकृत शासन निर्णय जारी.State Employees ID Card 2025

State Employees ID Card 2025:शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्याबाबत शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.संकीर्ण-२०१४/प्र.क्र.१६/१८ (रवका), दि.०७.०५.२०१४ द्वारे सूचना देण्यात आल्या होत्या. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र. संकीर्ण-२०१४/प्र.क्र.१६/१८ (रवका), दि.१०.१०.२०२३ द्वारे उक्त सूचनांचा पुनरुच्चार करण्यात आला. २. असे असताही, काही शासकीय अधिकारी/कर्मचारी हे कार्यालयात असताना आपले … Read more

१ नंबर! शिक्षिकेचा ‘ठुमक ठुमक’ गाण्यावर विद्यार्थ्यांबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक.Teacher Student Dance Viral Video

Teacher Student Dance Viral Video: सोशल मीडियावर लाखो लोकांना वेड लावणारा एक भन्नाट VIDEO सध्या तुफान गाजतोय. सुरुवातीला तो साधासुधा डान्स व्हिडीओ वाटतो; पण काही सेकंदांतच दृश्य बदलतं आणि पाहणाऱ्यांचा जीव थेट गोंडस क्यूटनेसच्या प्रेमात अडकतो. कारण- या व्हिडिओत दिसते एक साधीशी शाळेची शिक्षिका… पण तिच्यासोबत जेव्हा एकामागोमाग छोटे-छोटे विद्यार्थी थिरकायला लागतात, तेव्हा तो क्षण … Read more

आता याच महिलांना ST तिकीटात 50 टक्के सवलत महाराष्ट्र सरकारने बदलले नियम.MSRTC Bus Ticket Rate Hike

आता याच महिलांना ST तिकीटात 50 टक्के सवलत महाराष्ट्र सरकारने बदलले नियम.MSRTC Bus Ticket Rate Hike MSRTC Bus Ticket Rate Hike : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने (MSRTC) महिलांबद्दल आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवासात तिकिटाच्या सवलतींमध्ये बदल केला आहे. यापूर्वी महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसचा प्रवास मोफत होता, परंतु तो आता मोफत नसणार आहे. महाराष्ट्र राज्य … Read more

आठवा वेतन आयोगात पे लेव्हल S 1 ते S 15 पर्यंतचे सुधारित मुळ वेतनश्रेणी तक्ता ; फिटमेंट फॅक्टर 2.00 प्रमाणे ! 8th Pay Commission Scale Level

8th Pay Commission Scale Level:सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 01.01.2026 पासुन नविन वेतन आयोग ( 8th pay commission ) लागु होणार आहे . त्या अनुषंगाने राज्य शासन सेवेत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये अंदाजित सुधार कशी होईल हे दर्शविणारे तक्ता या लेखांमध्ये जाणून घेवूयात. महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा फिटमेंट फॅक्टर : वेतन आयोगांमध्ये पगारवाढ करीता … Read more