वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी ! १५ ऑगस्टपूर्वी हे काम कराच, अन्यथा बसेल ₹१०,००० दंड HSRP Number Plate

HSRP Number Plate:वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता सर्व वाहनधारकांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य आहेत. जर तुमच्या वाहनाला एचएसआरपी नंबरप्लेट नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२५ आहे. त्यामुळे आता तुमच्याकडे फक्त ३ दिवस उरले आहेत.

Crop Insurance देशातील लाखो शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे पीक विम्याचे वाटप, महाराष्ट्राला किती मिळाले पहा?

एचएसआरपी नंबरप्लेट काय आहे? (What is HSRP Number Plate)

एचएसआरपी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट. ही नंबर प्लेट देशातील सर्वांना वाहनांना बसवायची आहे. २०१९ नंतरच्या वाहनांना ही नंबप्लेट आधीच बसवण्यात आली आहे. त्याआधीच्या वाहनांना बसवण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. आतापर्यंत अनेकांची ही नंबरप्लेट बसवली आहे परंतु अनेकांना अजून बसवायची आहे.

बापरे! मुलींनी घराबाहेर पडायचं की नाही? तरुणीला बघताच भररस्त्यात तरुणाचं अश्लील वर्तन, VIDEO पाहून बसेल धक्का Viral video

जर एचएसआरपी नंबरप्लेट बसवली नाही तर काय होणार?

(जर तुम्ही HSRP नंबर प्लेट बसवली नाही तर काय होईल?)

जर तुम्ही एचएसआरपी नंबरप्लेट बसवली नाही तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. तुम्हाला १०,००० रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागेल. जर १५ ऑगस्टनंतर कोणतेही वाहन एचआरपी नंबरप्लेटशिवाय दिसले तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. दरम्यान, तुम्ही १५ ऑगस्टपूर्वी रजिस्ट्रेशन केले असेल आणि तुमची अपॉइंटमेंट नंतरची असेल तरच तुम्हाला दंड भरावा लागणार नाही.

HSRP नंबरप्लेट कशी बसवायची? (How To Install HSRP Number Plate)

एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी तुम्हाला आधी अधिकृत वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल. तुमची सर्व माहिती भरावी लागेल. गाडीचा आरसी नंबर वैगेरे याबाबत माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळचे सेंटर निवडायचे आहे. शुल्क भरायचे आहे. यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंटची तारीख समजेल. ते झाल्यानंतर तुम्हाला दिलेल्या दिवशी जाऊन ही नंबर प्लेट बसवायची आहे.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment