Gold Price Today: सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण,१० तोळा सोनं ८८०० रुपयांनी स्वस्त; २४ – २२ कॅरेटचे आजचे दर किती?
Gold Price Today:सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरामध्ये रक्षाबंधनानंतर सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आज सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सन्याच्या दरात ८८० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं आज १,०१,४०० रुपयांवर आले आहे. पण हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला जीएसटीसह अधिक पैसे मोजावे लागणार … Read more