बांधकाम कामगार योजना, नोंदणी, नूतनीकरण ऑनलाईन अर्ज मोफत होणार, नवीन GR आला | Bandhkam Kamgar Yojana Registration Renewal free

Bandhkam Kamgar Yojana Registration Renewal free:इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी/नुतनीकरण करण्याकरीता भरावयाची नोंदणी/नुतनीकरण फी निःशुल्क करणेबाबत. इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचे व सेवाशर्तीचे नियमन करण्यासाठी तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा, आरोग्य आणि त्यांच्याकरीता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व … Read more

Old Land Record जुने खाते उतारे, सातबारा पहा मोबाईलवर अगदी मोफत.Old Land Record

Old Land Record;महाराष्ट्र शासनाने 1930 सालापासूनचे जुने सातबारा उतारे (Old Land Records) ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत. या लेखात आपण या रेकॉर्ड्सला ऑनलाइन कसे पाहता येईल याची माहिती घेऊ. सातबारा पाहण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवर जा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाची अधिकृत वेबसाइट आहे: https://mahabhumi.gov.in/mahabhumilink. वेबसाइटवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही जुने रेकॉर्ड्स पाहू शकता. जुना सातबारा उतारा पाहण्यासाठी … Read more

HSRP Number Plate: 15 ऑगस्ट आहे शेवटची तारीख ! HSRP नंबर प्लेटसाठी आजच येते अर्ज करा

HSRP Number Plate:वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी ! जर तुमच्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनावर अद्याप HSRP (High Security Registration Plate) बसवलेली नसेल, तर १५ ऑगस्ट २०२५ ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे. सरकारने दिलेल्या सूचनेनुसार, या तारखेपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवणं सर्व वाहनांसाठी बंधनकारक आहे. यानंतर कारवाई होण्याची शक्यता आहे. HSRP अधिकृत वेबसाईट www.bookmyhsrp.com वर अर्ज करू शकता. … Read more

सातबाऱ्यावर नाव तरीही फार्मर आयडी मिळेना, ‘ही’ आहेत कारणे,वाचा सविस्तर.Farmer ID Update

Farmer ID Update:केंद्र शासनाने देशभरातील शेतकऱ्यांसाठी फार्मर युनिक आयडी(Farmer ID) देण्याची योजना सुरू केली. गावोगावी शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही मात्र संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणीमुळे आजही अनेक शेतकऱ्यांचे नाव सातबाऱ्यावर असूनही त्यांना ‘फार्मर आयडी’ मिळत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर कृषी विभागाच्या योजनांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. फार्मर आयडीपासून (Farmer ID Scheme) वंचित राहण्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत … Read more

मोठी बातमी : ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नवीन नियम लागू; उल्लंघन केल्यास 25,000 रुपयांपर्यंत दंड driving licenses New Fine Rule 2025

driving licenses New Fine Rule 2025: भारतातील रस्त्यांवरील वाढत्या वाहनसंख्येमुळे अपघातांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने “मोटार वाहन दंड कायदा 2025” लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कायदा 1 मार्च 2025 पासून देशभर अंमलात येणार असून, यात आर्थिक दंडात मोठी वाढ आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद आहे. उद्दिष्ट … Read more

महाराष्ट्र हवामान अंदाज: 13 आणि 14 ऑगस्ट रोजी दमदार पावसाचा इशारा IMD Rain Alert Maharashtra

IMD Rain Alert Maharashtra:महाराष्ट्रात यंदाचा मॉन्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) 13 आणि 14 ऑगस्ट 2025 रोजी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. या काळात नागरिकांनी सतर्क राहण्याचे … Read more

बापरे! पाळणाघरात १५ महिन्यांच्या बाळाला उचलून आपटलं; मांडीला चावली अन्…VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल Play School Viral Video

Play School Viral Video: हल्ली प्रत्येकाच्याच गरजा प्रचंड वाढल्या आहेत. कितीही पैसा आला तरी तो कमीच पडतो. हल्ली फक्त नवराच नाही तर बायकोही घरासाठी आर्थिक पाठबळ देते. तिही पुरषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते. मात्र बाळ झाल्यानंतर महिला नोकरी सोडून पूर्णवेळ बाळाला देतात तर काही दुसरा पर्याय निवडतात. हा पर्याय म्हणजे पाळणा घर किंवा प्ले … Read more

आनंदाची बातमी पोलीस दलात १५ हजार पदाची मेगा भरती! वयोमर्यादा बाबत मोठा निर्णय? जिल्ह्यानुसार रिक्त पदांची यादी पहा Maharashtra Police Bharti 2025

Maharashtra Police Bharti 2025:महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने आज महत्त्वाचा निर्णय घेत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातील हजारो युवकांना दिलासा दिला आहे. पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो युवकांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारने दिली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस दलातील तब्बल १५ हजार पदे भरण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चार मोठे निर्णय घेण्यात … Read more

आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38% तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची वाढ होणार ! 8th Pay Commission News

8th Pay Commission News:नविन आठवा वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन हे 38 टक्केने तर पेन्शन धारकांच्या पेन्शनमध्ये 34 टक्क्यांची वाढ होईल . यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार व पेन्शनधारकांच्या पेन्शन मध्ये मोठी वाढ होईल. मुळ वेतनातील वाढ ही फिटमेंट फॅक्टर वाढीच्या प्रमाणात वाढ होणार आहे , सध्य स्थितीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार 2.57 पट फिटमेंट फॅक्टरनुसार … Read more

Gold Price Today: सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण,१० तोळा सोनं ८८०० रुपयांनी स्वस्त; २४ – २२ कॅरेटचे आजचे दर किती?

Gold Price Today:सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरामध्ये रक्षाबंधनानंतर सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आज सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सन्याच्या दरात ८८० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं आज १,०१,४०० रुपयांवर आले आहे. पण हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला जीएसटीसह अधिक पैसे मोजावे लागणार … Read more