आदिवासी विकास विभाग’ मधील शासकीय आश्रमशाळेतील 0695 रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध | आजचं अर्ज करा Adivasi Vikas Vibhag Recruitment

Adivasi Vikas Vibhag Recruitment:सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

अधिकृत जाहिरात येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा

शैक्षणिक क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. आदिवासी विकास विभागाच्या नाशिक व ठाणे विभागातील शासकीय आश्रम शाळांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम), प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) ही पदे भरली जात आहेत. या भरतीमध्ये एकूण 695 पदे भरली जात आहेत.

निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचे नोकरी ठिकाण हे नोकरी ठिकाण हे नाशिक व ठाणे विभागातील शासकीय आश्रमशाळा असणार आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता: एम.ए. / एम.एससी. आणि बी.एड. किंवा बी.ए. / बी.एससी. आणि बी.एड. किंवा बीए, १२ वी उत्तीर्ण आणि डी.एड. किंवा १२ वी उत्तीर्ण आणि डी.एड. ही आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. 29 ऑगस्ट 2025 पासून अर्ज सुरू झाले आहेत तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 सप्टेंबर 2025 आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.

Leave a Comment