आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38% तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची वाढ होणार ! 8th Pay Commission News

8th Pay Commission News:नविन आठवा वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन हे 38 टक्केने तर पेन्शन धारकांच्या पेन्शनमध्ये 34 टक्क्यांची वाढ होईल . यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार व पेन्शनधारकांच्या पेन्शन मध्ये मोठी वाढ होईल.

मुळ वेतनातील वाढ ही फिटमेंट फॅक्टर वाढीच्या प्रमाणात वाढ होणार आहे , सध्य स्थितीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार 2.57 पट फिटमेंट फॅक्टरनुसार वेतनश्रेणी निश्चित करण्यात आलेल्या आहेत .

कार्यरत व निवृत्त राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र योजना नुतनीकरण बाबत वित्त विभाग GR State Employees Insurance Scheme

सदर फिटमेंट फॅक्टर प्रमाणे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतन हे 18,000/- रुपये तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतन हे 15,000/- रुपये आहे . आता आठवा वेतन आयोग मध्ये 2.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे वेतनात वाढ करण्यात येणार असल्याची चर्चा होत आहे.

2.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे वेतनातील वाढ विचारात घेतली असता , किमान मुळ वेतनात 6,000/- रुपयांची जी कि , वेतनश्रेणीनुसार 46,000/- रुपये पर्यंत वाढ होवू शकते .

भारतीय हवाई दल अंतर्गत ग्राउंड स्टाफ पदांच्या तब्बल 7,150 रिक्त जागांसाठी मोठी भरती, पात्रता – 10वी पास Indian Aviation Recruitment 2025

तर याचा फायदा सेवानिवृत्ती उपदानात तब्बल 2.5 पट वाढ होईल . तर पेन्शन मध्ये नविन वेतन आयोगानुसार तब्बल 34 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पेन्शन धारकांना मोठा आर्थिक फायदा होईल .

नविन वेतन आयोग कधी पासुन लागु होईल ? : नविन वेतन आयोग हा दिनांक 01 जानेवारी 2026 पासुन लागु होणार आहे .

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment