Annual Exam Schedule: पहिली ते नववीच्या परीक्षा एप्रिलच्या तिसर्‍या आठवड्यात; वार्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Annual Exam Schedule:तांत्रिक समस्येमुळे पुण्याहून दिल्लीला जाणारे विमान पुन्हा पुणे विमानतळावर उतरवण्यात आल्याची प्राथमिक माहिती माहिती समोर येते आहे. दिल्लीला न जाता हवेतच काही वेळ उड्डाण केल्यानंतर पुन्हा हे विमान पुणे विमानतळावर उतरवण्याची पायलटने परवानगी मागितली, परवानगी मिळताच पुन्हा विमान पुणे विमानतळावर उतरवण्यात आले.(Latest Pune News)

घसरणीनंतर सोन्याच्या दरात मोठा उलटफेर, जाणून घ्या १० ग्रॅमची किंमत Gold-Silver Price Today

प्रवाशांनी या घटनेला इमर्जन्सी लँडिंग झाल्याची सांगितले. मात्र विमानतळ प्रशासनाने कोणतीही इमर्जन्सी लँडिंग नसल्याचे सांगत मेडे कॉल आला नाही, असेही स्पष्ट केले.

याबाबत पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके म्हणाले, सकाळी नेहमीप्रमाणे पुणे विमानतळाहून दिल्लीला जाण्यासाठी स्पाइस जेटच्या विमानाने उड्डाण केले. काही वेळानंतर पायलटला विमानामध्ये तांत्रिक अडचण असल्याचे जाणवले.

आदिवासी विकास विभाग’ मधील शासकीय आश्रमशाळेतील 0695 रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध | आजचं अर्ज करा Adivasi Vikas Vibhag Recruitment

त्यामुळे पायलटने पुन्हा विमान पुणे विमानतळावर उतरवले. कोणतीही इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली नाही, किंवा एटीसीला कोणताही मेडे कॉल आला नाही. मात्र तांत्रिक कारणामुळे पायलेटने विमान पुन्हा पुणे विमानतळावर उतरवले.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment