आठवा वेतन आयोगात पे लेव्हल S 1 ते S 15 पर्यंतचे सुधारित मुळ वेतनश्रेणी तक्ता ; फिटमेंट फॅक्टर 2.00 प्रमाणे ! 8th Pay Commission Scale Level

8th Pay Commission Scale Level:सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 01.01.2026 पासुन नविन वेतन आयोग ( 8th pay commission ) लागु होणार आहे . त्या अनुषंगाने राज्य शासन सेवेत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये अंदाजित सुधार कशी होईल हे दर्शविणारे तक्ता या लेखांमध्ये जाणून घेवूयात.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

फिटमेंट फॅक्टर : वेतन आयोगांमध्ये पगारवाढ करीता फिटमेंट फॅक्टर हा मुळ आधार ग्राह्य धरला जातो . केंद्रीय कर्मचारी युनियन मार्फत सरकारला देण्यात आलेल्या निवेदनांमध्ये किमान 2.00 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे सुधारित वेतननिश्चिती करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

फिटमेंट फॅक्टर 2.00 पट प्रमाणे आठवा वेतन आयोगांमध्ये सुधारित वेतनश्रेणी कशा असतील ते पुढील तक्ता प्रमाणे पाहु शकता ..

आता याच महिलांना ST तिकीटात 50 टक्के सवलत महाराष्ट्र सरकारने बदलले नियम.MSRTC Bus Ticket Rate Hike

पे लेव्हल S 1 ते S 10

Leave a Comment