Land Records Department: पोस्टमन पत्र नव्हे नोटीस घेऊन येणार! तलाठ्यांचा भार कमी होणार , अभिलेख विभागाने घेतला मोठा निर्णय
Land Records Department:तलाठ्यांना कामाच्या व्यापामुळे नोटिसा वेळेत देणे शक्य होत नाही.यासाठी अभिलेख विभागाने नाेटिसा पोस्टाने पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संबंधितांच्या नावे ऑनलाइनद्वारे पोस्ट ऑफिसकडे नोटिसा जातील. नोटिसांची प्रिंट काढून संबंधितांच्या पत्त्यावर पोहोचविण्याचे काम पोस्ट ऑफिसच करणार आहे. हा प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प मुळशी तालुक्यात राबविण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने राज्यात राबविण्यात येणार आहे. (Pune Latest News) … Read more